केंद्राकडून 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी

केंद्राकडून 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी

लासलगाव:-समीर पठाण

केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती.मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता.त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही ? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी सायंकाळी एसटी बसखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

1 minute ago

येवल्यात डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

येवला : प्रतिनिधी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार…

6 minutes ago

लाडक्या ‘गणराया’च्या आगमनाने चैतन्याची अनुभूती

आज होणार प्रतिष्ठापना; नागरिकांसह मंडळे सज्ज नाशिक : प्रतिनिधी लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून,…

14 minutes ago

जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम

पोलिसांनी परवानगी नाकारली मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे धडक मारण्याच्या…

22 minutes ago

सर्वसंमतीने ‘नवी दिल्ली घोषणापत्र’ स्वीकारले

ब्रिक्स शिखर परिषदेचा यशस्वी समारोप : घोषणापत्रासह चीनकडे सोपवले पुढील यजमानपद नवी दिल्ली : प्रतिनिधी…

27 minutes ago

भरपावसातही पूजासाहित्य खरेदीची लगबग

नाशिक : प्रतिनिधी हरितालिका आणि गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी नाशिक शहर व उपनगरांतील बाजारपेठा पूजासाहित्य, पत्री,…

39 minutes ago