संपादकीय

लोकसंख्या : विकासाचा पाया की आव्हान?

दरवर्षी 11 जुलै हा दिवस जगभर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व केवळ वाढत्या लोकसंख्येची आकडेवारी…

4 months ago

रेल्वेच्या ‘महाप्लॅन’मधून उलगडणार नाशिकच्या विकासाचे नवे पर्व!

पाच स्थानकांचा कायापालट आणि ग्रामीण अर्थकारणाला ’बूस्टर डोस’ - वाहिद बागवान कुंभमेळा म्हणजे केवळ श्रद्धेचा महासागर नाही, तर तो कोणत्याही…

4 months ago

पावसाचे बदलते स्वरूप आणि शेतीचे नियोजन

- सोनाली कदम यंदा मान्सूनचे आगमन राज्यात अपेक्षेपेक्षा काहीसे उशिरा झाले. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्यामुळे…

4 months ago

पैशाच्या मागे धावताना…

- शिल्पा पंडित सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपण काय पाहतो? मोबाइल. बँकेतील शिल्लक. ई-मेल्स. सोशल मीडियावरील अपडेट्स. त्यानंतर कामासाठी धावपळ.…

4 months ago

कमी उष्मांकाची दुर्मिळ साखर

- डॉ. किशोर पवार साखर हा आधुनिक आहारातील अत्यावश्यक घटक असला, तरी तिच्या अति सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि इतर…

4 months ago

कृत्रिम बुद्धिमत्तेची मर्यादा

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहेत, मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होण्यासाठी नाही. तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विस्तार मानवी जीवनाला…

4 months ago

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी करण्याचा खोटा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानसमोर…

4 months ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी आणि त्यातही सत्ताधारी मंडळींकडून राजकीय…

4 months ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने निर्माण केलेला ‘अंतराळ कचरा’  ही…

4 months ago

रामभरोसे!

- देवयानी सोनार जिल्हा परिषदेला विविध लेखाशीर्ष योजनेंतर्गत निधी मिळतो. मात्र, तो वेळेत आणि योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. त्याची…

4 months ago