संपादकीय

नव्या वर्षासाठी नवा संकल्प!

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना आपल्यापैकी अनेक जण आत्मचिंतन करतात. सरत्या वर्षासाठी आपण कोणकोणते संकल्प केले होते,…

10 months ago

संधीचे स्वागत करायला हवे

खूप खूप पाऊस झाला, म्हणून कावळ्याचे घर वाहून गेले. हा कावळा आळशी कावळा नव्हता. याने फार मेहनतीने स्वतःसाठी छान घरटे…

10 months ago

आपुली आपण करा सोडवण…

आपल्या जगण्याची लढाई आपली आपल्यालाच लढायची असते. आपल्या वतीने ती इतर कुणालाही लढता येत नाही. निसर्गाचा तसा नियमच आहे! या…

10 months ago

तरुवर ईश्वरासमान

फक्त वैद्यकीय व्यवसायात पैशांच्या लालचीपणापेक्षा जनसेवेची आवड हवी. आणि समाजप्रबोधनासाठी झोकून देण्याची तयारी हवी. होळीच्या दिवशी फक्त काही विशिष्ट झाडांचीच…

10 months ago

हरभरा उत्पादनवाढीसाठी प्रभावी उपाय : शेंडा खुडणे

चांगली थंडी पडल्यामुळे हरभरा पीकदेखील जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. पण हरभरा पीक फक्त जोमदार वाढ होऊन उत्पादन देत नाही. बर्‍याच…

10 months ago

मुक्त होऊन प्रेमाने जगा!

टिकवण्याच्या नावाने मी माझे जीवन संपवत होते, मुक्तीने मी पुन्हा जिवंत झाले. हे मुक्त प्रेमच खरा जीवन आहे. चार भिंतींत…

10 months ago

किंगमेकर ठरणार कोण?

नाशिक महानगरपालिका निवडणूक यावेळी केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती शहराच्या राजकीय भविष्याचा कौल ठरणारी लढाई बनली आहे.…

10 months ago

मुलांना संस्कार शिकविणारी कलाकृती-ज्ञानपोई

आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.. माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरू म्हणून आईला मान दिला जातो.…

10 months ago

नको ती हिरोगिरी, उठेल कुणाच्या जीवावरी!

नवीन वर्षाची चाहूल लागली आणि त्यासोबतच पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत आणि त्यासाठी उडवला जाणारा पतंग आकाशात दिसायला लागला त्याक्षणी गेल्या…

10 months ago

भावना

लहान मुलं नेहमीच किती आनंदी, निरागस, उत्साही दिसतात. कारण त्यांना फक्त खेळणं, बागडणं, छान-छान खाणं, घट्ट पुरवून घेणे माहीत असते.…

10 months ago