आरोग्य

लिंबाचे जेली लोणचे

सहा लिंबांचे लोणचे. तीन लिंबांचा रस काढायचा. उरलेली तीन लिंबे चिरून बिया काढून घट्ट झाकण्याच्या डब्यात 3-4 शिट्ट्या कराव्यात. नंतर वाफवलेल्या फोडी व काढलेला रस हा मिक्सरमधून काढावा. मिक्सरमधला गर मोजावा. त्याच्या दुप्पट साखर घ्यावी (गर एक भांडं असेल, तर दोन भांडी साखर घ्यावी) साखर बुडेल इतकंच पाणी घेऊन एकतारी पाक तयार करावा. पाक तयार झाल्यावर त्यात गर घालावा व एक उकळी द्यावी. गॅस बंद करून त्यात तिखट व मीठ घालावे. हे लोणचे उपवासालापण चालते.                          – सारिका गोखले

 

Editorial Team

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

17 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

17 hours ago