मुंबई: आपल्या आवाजाने भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. काल रात्री त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. शिवाजी पार्क च्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषेत त्यांनी गाणी गायिली, महाराष्ट्राचा सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…