राजाभाऊ वाजे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

राजाभाऊ वाजे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज सकाळी 11.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी त्यांच्या सोबत निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनात माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे  उपस्थित होते. शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून रॅली काढण्यास सुरवात झाली, प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे, महायुती कडून अजून उमेदवार ठरलेला नाही, त्यामुळे सध्या तरी राजाभाऊ वाजे यांचीच प्रचारात आघाडी दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीने आज प्रचंड शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली, शिवसेना नेते संजय राऊत, बाळासाहेब थोरात या नेत्यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

राजधानीतील गणेशोत्सवाची धूम

राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्‍या कार्यक्रमांची…

31 minutes ago

बाप्पा मोरया रे…

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…

34 minutes ago

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…

38 minutes ago

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिडको : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि…

41 minutes ago

गौरी-गणपतीसाठी नाशिकच्या 149 एसटी बसेस कोकणात

जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…

59 minutes ago

अपघाताचा रस्ता बंद होता; मनपाचा दावा

सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…

1 hour ago