पंडीत शिवकुमार शर्मा कालवश

मुंबई: संतूर वादनाला अढळ स्थान प्राप्त करून देणारे जेष्ठ संतूर वादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन…

रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठेची रवानगी नाशिकरोड कारागृहात

नाशिक प्रतिनिधी नगरच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याची रवानगी आता…

गंगाघाटावरील अतिक्रमण रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांत वाढ

नाशिक : प्रतिनिधी महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार यांनी गंगाघाट परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प घेतला…

शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच .

  नाशिक : शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे . याप्रकरणी पोलीस…

दहावी , बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार पहा..

दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम…

त्र्यंबकला मर्कटलीलां मुळे नागरिक हैराण

त्र्यंबकेश्वर:प्रतिनिधी शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मर्कटलीलांनी त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी , गंगाद्वार येथे मोठ्या…

शासनाच्या समितीकडून पालिकेच्या आर्थिक बेशिस्तीची चौकशी सुरु

नाशिक : प्रतिनिधी आठशे कोटी रुपयांच्या भूसंपादनाबाबत पालकमंत्री उगन भुजबळ यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे शासनाने चौकशी…

आश्चर्य ! अर्थमंत्र्यांनी बघा काय केले

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ,…

राशिभविष्य

मंगळवार, १० मे २०२२. वैशाख शुक्ल नवमी. वसंत ऋतू, शुभकृत नाम संवत्सर. राहुकाळ – दुपारी ३.००…

सावाना उपाध्यक्षपदी वैद्य विक्रांत जाधव आणि प्रा.सुनिल कुटे यांचा विजय

सावानाच्या उपाध्यक्षपदी विक्रांत जाधव, सुनील कुटे विजयी नाशिक : सावानाच्या उपाध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे वैद्य विक्रांत…