उमराळे बुद्रुक वार्ताहर
नाशिक पेठ महामार्गावर नाशिककडून येणार्या दुचाकीने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. कारमधील एकजण जखमी झाला. नाशिककडून उमराळे बुद्रुक येथील वैभव गजानन खिरकाडे (28) सुनील मुरलीधर माळेकर ( 39) हे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 जीएम 39 74 उमराळे बुद्रुक येथे जात असताना नाशिक पेठ महामार्गावरील निसर्ग हॉटेलच्या वळणावर मोटरसायकलचा ताबा सुटल्याने पेठकडून येणार्या मारुती कार क्रमांक एम एच 15 जीएफ 17 94 हिला धडक दिल्याने सुनील मुरलीधर माळेकर राहणार उमराळे बुद्रुक हा जागीच ठार झाला तर वैभव गजानन खिरकाडे नाशिक ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करताच मृत्यू झाला. अपघाताची माहिती डी आय वाघमारे यांना मिळताच तेथील घटनेचा पंचनामा केला.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…